पालि भाषा शिक्षणाची वाटचाल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ कॉलेजमधील पायाभूत कार्य
पालि भाषा शिक्षणाची वाटचाल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सिद्धार्थ कॉलेजमधील पायाभूत कार्य (लेखक: प्रा. सतीश पवार, सत्याग्रह कॉलेज, खारघर ‘पालि आणि बुद्धिस्ट रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट’ सन 1946. देश अजून स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता. सामाजिक विषमता, अस्पृश्यता आणि शिक्षणाची दारे दलित वंचितांसाठी बंदच होती. याच काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक ऐतिहासिक पाऊल उचलले –…
