दान पारमिता फाऊंडेशन तर्फे कार्यशाळेचे आयोजन प्रतिनिधी – खोडद सुलेमान व तुळजा बुद्ध लेणी येथे दान पारमिता फाउंडेशनच्या वतीने शिल्पकला व धम्मलिपि प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आले, या कार्यशाळेमध्ये अमरावती, जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई , नाशिकसह इतर ठिकाणाहून धम्मलिपीचे अभ्यासक उपस्थित झाले होते,लेणीवर जाण्यासाठी रस्ता नसल्याने संस्थेच्या पदाधिकारी ह्यांनी गवत काढून रस्ता तयार केला…