तुळजा आणि सुलेमान लेणी कार्यशाळा
दिनांक – २५/१२/२०२५. आयोजक – दान पारमिता फाउंडेशन. ठरलेल्या नियोजनानुसार २५ तारखेला सकाळ पासुनच मुंबई, नाशिक , रत्नागिरी , अमरावती इ. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लेणी संवर्धकांची लेणी वर जाण्याची ओढ वाखाणण्याजोगी होती आणि का नसणार बरं ! अरे, त्याचे कारणही तितकेच दमदार आहे नं ! एकतर लेणीचे नाव , ‘सुलेमान लेणी ‘ 🤔 आणि दुसरे ,पण…
