मोताळा(बुलढाण्यात) भारतीय बौद्ध महासभेचा ऐतिहासिक धम्म महोत्सव
मोठ्या प्रमाणावर धम्म महोत्सव साजरा करण्यात आला: भीमराव आंबेडकर साहेब यांनी मोताळा (जि. बुलढाणा) मध्ये जनतेला संबोधित केलेरविवार, १९ ऑक्टोबर २०२५ रोजी मोताळा (जि. बुलढाणा) येथे भारतीय बौद्ध महासभा आयोजित बुलढाणा जिल्हास्तरीय भव्य धम्म महोत्सव २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक आणि प्रेरणादायी कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर साहेब…
