संपूर्ण बुद्ध वंदना

रतन सुत्त (Ratana Sutta)

रतन सुत्त (Ratana Sutta) १.यानिध भूतानि समागतानि,भूम्मानि वा यानि वा अन्तलिक्खे;सब्बे वा भूताः सुमना भवन्तु,अथोऽपि सक्कच्च सु नन्तु भाषितं। २.तस्मा हि भूताः निसामेथ सब्बे,मेत्तं करोथ मानुसिया पजाय;दिवा च रत्तो च हरन्ति ये बलिं,तस्मा हि ने रक्खथ अप्पमत्ता। ३.यं किन्चि वित्तं इध वा हुरं वा,सग्गेसु वा यं रतनं पणीं तं;न नो समं अट्ठि तथागतॆन,इदंऽपि बुद्धे रतनं…

Read More

🪷 त्रिसरण (Tisarana) 🌼 पंचशील (Pañcasīla)

🪷 त्रिसरण (Tisarana) बुद्धं सरणं गच्छामि।मी बुद्धांना अनुसरतो। धम्मं सरणं गच्छामि।मी धम्माला अनुसरतो। सङ्घं सरणं गच्छामि।मी संघाला अनुसरतो। दुतियंपि बुद्धं सरणं गच्छामि।दुसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो। दुतियंपि धम्मं सरणं गच्छामि।दुसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो। दुतियंपि सङ्घं सरणं गच्छामि।दुसऱ्यांदा मी संघाला अनुसरतो। ततियंपि बुद्धं सरणं गच्छामि।तिसऱ्यांदा मी बुद्धांना अनुसरतो। ततियंपि धम्मं सरणं गच्छामि।तिसऱ्यांदा मी धम्माला अनुसरतो। ततियंपि सङ्घं…

Read More

🪷 आजची भिक्खुसंघाची चारीका सारासिद्धी येथे संपन्न 🪷

आज रविवार दि. ०९ नोव्हेंबर २०२५ रोजी, सारासिद्धी येथे सकाळी ठिक सात वाजता भिक्खुसंघाची चारीका अत्यंत मंगल वातावरणात संपन्न झाली. या प्रसंगी श्रद्धावान उपासक-उपासिका —आयुष्यमती शिल्पाताई जिवने, आयु. अशोकराव लहासे, आयु. नितीनराव बोर्डे, आयुष्यमती अनुपमाताई खाडे, आयुष्यमती कुन्दाताई बन्सोडे, आयु. महेंद्र गाडे, आयुष्यमती शशिकलाताई गायकवाड आणि बन्सोडे काका — यांनी भिक्खुसंघास भोजनदान, फलदान आणि आर्थिक…

Read More

🕊️ भिक्खुसंघाच्या चारीकेने श्रीकृष्णनगरात फुलला श्रद्धेचा सुगंध

🕊️ आजची भिक्खुसंघाची चारीका श्रीकृष्णनगर येथे संपन्न 🕊️ आज रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ठिक ७ वाजता श्रीकृष्णनगर येथे भिक्खुसंघाची चारीका अत्यंत श्रद्धाभावाने संपन्न झाली. या पवित्र प्रसंगी श्रद्धावान उपासक-उपासिका —🌼 आयुष्यमती अलकाताई अंभोरे🌼 आयु. एस.जी. शरणांगत🌼 आयु. अनंतराव ईंगोले🌼 आयु. भास्करराव गरुड🌼 आयु. उत्तमराव आराक …यांनी भिक्खुसंघास भोजनदान, फलदान व आर्थिक दान…

Read More

🩺🌼 त्रिरत्न महाविहारात सर्वरोग निदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न 🌼🩺

आज, रविवार दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी त्रिरत्न महाविहार परिसरात मोफत सर्वरोग निदान शिबिर उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व बुद्ध वंदना घेऊन करण्यात आली. या शिबिरात विविध तज्ञ डॉक्टरांनी आपली अमूल्य सेवा दिली — डॉ. प्रमोद दुथडे (हृदयरोग तज्ञ) डॉ. नरवडे सर (स्त्रीरोग तज्ञ) डॉ. पल्लवी अभ्यंकर…

Read More

“कलबुर्गीत महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलनाला जनसमर्थन — भंते विनाचार्य यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन”

🪷 सम्पूर्ण भारत के बौद्ध एकजुट हो रहे हैं… महाबोधि महाविहार मुक्ती आंदोलन को जनसमर्थन देने के लिए महाराष्ट्र तथा दक्षिण भारत के कर्नाटक राज्य के कलबुर्गी येथे एक भव्य धम्म ध्वज यात्रा आणि सभेचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक कार्यक्रमात देशभरातील बौद्ध बांधवांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. या प्रसंगी भंते विनाचार्य यांनी उपस्थित बौद्ध अनुयायांना…

Read More

सम्राट अशोकाचे शिलालेख: मौर्य साम्राज्याचा दगडी दस्तऐवज आणि चिरंतन वारसा

सम्राट अशोकाचे शिलालेख: मौर्य साम्राज्याचा दगडी दस्तऐवज आणि चिरंतन वारसा प्रस्तावना: इतिहासाच्या विस्मृतीतून पुनर्शोध प्रारंभिक रहस्य अनेक शतकांपासून, भारतीय उपखंडात विखुरलेले भव्य दगडी स्तंभ आणि विशाल शिळांवर कोरलेले गूढ लेख इतिहासकारांसाठी आणि प्रवाशांसाठी एक न उलगडणारे कोडे बनून राहिले होते. हे शिलालेख कोणी कोरले, का कोरले आणि त्यात काय लिहिले आहे, याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. ज्या…

Read More

 राजा आणि धुळकण

 राजा आणि धुळकण एके काळी सुरजसेन नावाचा एक मोठा राजा होता. त्याचे राज्य विशाल होते, राजवाडा सोन्या-चांदीने झळकत होता, बागा फुलांनी बहरलेल्या होत्या, आणि त्याचा सिंहासन जगातील दुर्मिळ रत्नांनी सजलेला होता. पण इतक्या वैभवातही त्याच्या मनाला शांती नव्हती. एक दिवस त्याला बातमी मिळाली की, एका ज्ञानी भिक्षूने त्याच्या राज्यात प्रवेश केला आहे — असा…

Read More

☸️ दान पत्र ☸️ भारतीय बौध्द महासभा राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष,समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या कडे दान पत्र देतांना. हृदयस्पर्शी कृती! 🎉

☸️ दान पत्र ☸️ भारतीय बौध्द महासभा राष्ट्रीय ट्रस्टी कार्याध्यक्ष,समता सैनिक दल राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय डॉ. भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या कडे दान पत्र देतांना. हृदयस्पर्शी कृती! 🎉 आयु.एस.टी.काळे गुरुजी आणि त्यांच्या पत्नी आयुष्यमानिनी अरुणाताई काळे यांनी त्यांच्या मुलाच्या स्मृतिप्रीत्यर्थ भारतीय बौद्ध महासभेला दोन मजली निवासी इमारत निःस्वार्थपणे दान केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन.आयु.एस .टी काळे सर 1989…

Read More

*अभिधम्म पिटक*

अभिधम्म पिटक भाग- 1 अभिधम्म पिटक हा बौद्ध धर्मातील ‘त्रिपिटक’ (Tipitaka) नावाच्या पवित्र ग्रंथाचा तिसरा आणि सखोल भाग आहे. ‘त्रिपिटक’ म्हणजे ‘तीन पेटारे’ किंवा विभाग.हा विभाग प्रामुख्याने बौद्ध तत्त्वज्ञान 🧠, मानसशास्त्र आणि सत्याच्या स्वरूपावर (metaphysics) लक्ष केंद्रित करतो. यात मनाच्या (mind) आणि पदार्थाच्या (matter) मूलभूत घटकांचे अत्यंत तपशीलवार विश्लेषण केलेले आहे. 1. अभिधम्म पिटकातील मुख्य…

Read More

Learn Pali ! Learn Buddha

Learn Pali ! Learn Buddha

Skip to content ↓