महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ (PES) ला ५०० कोटींच्या निधीची मंजुरी

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागामार्फत ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ (PES) ला ५०० कोटींच्या निधीची मंजुरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी एक असं स्वप्न पाहिलं होतं. अशा भारताचं, जिथे शिक्षणाचा प्रकाश त्या प्रत्येकापर्यंत पोहोचेल, ज्याला समाजाने काठावर ढकलून दिलं होतं.त्या महान ध्येयासाठीच ८ जुलै १९४५ रोजी ‘पीपल्स एज्युकेशन सोसायटी’ (PES) ची स्थापना करण्यात आली.ही संस्था बाबासाहेबांच्या विचारांची ज्योत…

Read More