आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा – वर्षावास समाप्ती सोहळा संपन्न
भगवान बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या वंदनेने व पंचशील पठणाने वर्षावास समारोपाची मंगल सांगता दि. ७ ऑक्टोबर २०२५, मंगळवार रोजी वर्षावास समाप्तीचा समारंभ अत्यंत श्रद्धा व उत्साहात पार पडला. आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या काळात पार पडलेल्या वर्षावासाचा हा समारोप होता. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उत्तम र. वानखेडे, अध्यक्ष, भारतीय बौद्ध महासभा, चांदवड तालुका, उत्तम…
