पाली भाषेतील महिने (द्वादस मासा)

पाली भाषेतील महिने (द्वादस मासा)

पाली साहित्यात आणि बौद्ध परंपरेत वापरले जाणारे महिने संस्कृतमधील महिन्यांशी मिळतेजुळते आहेत:

क्र.पाली महिनामराठी महिना (साधारण काळ)
चित्त (Citta)चैत्र (मार्च-एप्रिल)
वेसाख (Vesākha)वैशाख (एप्रिल-मे)
जेठ (Jeṭṭha)ज्येष्ठ (मे-जून)
आसाळ्ह (Āsāḷha)आषाढ (जून-जुलै)
सावण (Sāvaṇa)श्रावण (जुलै-ऑगस्ट)
पोट्टपाद (Poṭṭhapāda)भाद्रपद (ऑगस्ट-सप्टेंबर)
अस्सयुज (Assayuja)अश्विन (सप्टेंबर-ऑक्टोबर)
कत्तिक (Kattika)कार्तिक (ऑक्टोबर-नोव्हेंबर)
मागसिर (Māgasira)मार्गशीर्ष (नोव्हेंबर-डिसेंबर)
१०फुस्स (Phussa)पौष (डिसेंबर-जानेवारी)
११माघ (Māgha)माघ (जानेवारी-फेब्रुवारी)
१२फग्गुन (Phagguna)फाल्गुन (फेब्रुवारी-मार्च)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *