पाली भाषेतील वार (सत्तवारा)

वारांची नावे ग्रहांच्या नावावरून ठेवली गेली आहेत:

  • रवि वार : आदित्चवार (Ādiccavāra)
  • सोम वार : सोमवार (Somavāra)
  • मंगळ वार : अङ्गारकवार (Aṅgārakavāra)
  • बुध वार : बुधवार (Budhavāra)
  • गुरु वार : गुरुवार (Guruvāra)
  • शुक्र वार : सुक्कवार (Sukkavāra)
  • शनी वार : सनि वार (Sanivāra)

काही महत्त्वाचे शब्द:

  • दिवस : दिवस (Divasa)
  • महिना : मास (Māsa)
  • वर्ष : वस्स (Vassa)
  • आज : अज्ज (Ajja)
  • उद्या : सुवे (Suve)
  • काल : हिय्यो (Hiyyo)

टीप: बौद्ध परंपरेत ‘वेसाख’ (वैशाख) महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो, कारण याच महिन्यात बुद्धांचा जन्म, संबोधी आणि महापरिनिब्बान झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *